Coronavirus Maharashtra : ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण संचारबंदीचाही विचार’ – अजित पवार

Coronavirus Maharashtra : ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण संचारबंदीचाही विचार’ – अजित पवार

Coronavirus Maharashtra : ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण संचारबंदीचाही विचार’ रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय नाही निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारंच – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा मुंबई, दि. 23 :- ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचं व घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही। रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित […]

 March 23, 2020